निर्गम 38:5 · मराठी बायबल
मग त्याने पितळेच्या जाळीच्या चारही कोपऱ्यांना दांडे घालण्यासाठी चार गोल कड्या केल्या; त्यांच्यात दांडे घालून वेदी वाहून नेण्याकरता त्या उपयोगी होत्या.
Cross references
निर्गम 27:4
तिच्यासाठी पितळेच्या जाळीची एक चाळण बनवावी.