Home Bibles ☰ Books निर्गम 38:4 · मराठी बायबल
निर्गम 38:4 · मराठी बायबल

मग त्याने वेदीसाठी पितळेची पडद्यासारखी जाळी बनविली व ती वेदी भोवतीच्या काठाखाली अशी बसवली की ती खालपासून वेदीच्या तळाच्या अर्ध्या अंतरापर्यंत वर आली.

Cross references

निर्गम 27:4

तिच्यासाठी पितळेच्या जाळीची एक चाळण बनवावी.

निर्गम 27:5

ही चाळण वेदीच्या कंगोऱ्याखालीं, वेदीच्या तळापासून अर्ध्या उंची इतकी येईल अशा अंतरावर लावावी.

Interlinear

Choose Theme