Home Bibles ☰ Books निर्गम 38:6 · मराठी बायबल
निर्गम 38:6 · मराठी बायबल

मग त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे केले व ते पितळेने मढविले.

Cross references

निर्गम 25:6

दिव्यासाठी जैतूनाचे मसाले;

अनुवाद 10:3

“मग मी बाभळीच्या लाकडाची पेटी केली. पहिल्यासारख्याच दोन दगडी पाट्या केल्या आणि डोंगरावर गेलो. पाट्या माझ्या हातातच होत्या.

Interlinear

Choose Theme