निर्गम 36:31 · मराठी बायबल
त्यांनी बाभळीच्या लाकडाचे अडसर तयार केले-पवित्र निवास मंडपाच्या एका बाजूच्या फव्व्यासाठी पाच,
Cross references
निर्गम 25:28
मेज वाहून नेण्यासाठी बाभळींच्या लाकडाचे दांडे बनवावेत व ते सोन्याने मढवावेत.
निर्गम 26:26
त्यांच्या फव्व्यांसाठी बाभळीच्या लाकडाचे अडसर करावेत; त्यांच्या पहिल्या बाजूस पाच अडसर व
निर्गम 30:5
हे दांडे बाभळीच्या लाकडाचे करुन ते सोन्याने मढवावेत.