Home Bibles ☰ Books निर्गम 36:30 · मराठी बायबल
निर्गम 36:30 · मराठी बायबल

तेव्हा पवित्र निवास मंडपाच्या पश्चिमबाजूस एकूण आठ फव्व्या व प्रत्येक फळी खाली चांदीच्या दोन खुर्च्या अशा सोळा खुर्च्या झाल्या.

Cross references

निर्गम 26:25

पवित्र निवास मंडपाच्या पश्चिम टोकास एकूण आठफव्व्या असतील आणि त्या प्रत्येक फळीच्या खाली दोन याप्रमाणे सोळा, चांदीच्या बैठका असतील.

Interlinear

Choose Theme