Home Bibles निर्गम 30:5 · मराठी बायबल
निर्गम 30:5 · मराठी बायबल

हे दांडे बाभळीच्या लाकडाचे करुन ते सोन्याने मढवावेत.

Cross references

निर्गम 25:13

मग पवित्रकोश वाहून नेण्याकरता बाभळीच्या लाकडाचे दांडे करावेत व तेही सोन्याने मढावावेत

निर्गम 25:27

ह्या कड्या मेजाच्या वरच्या भाग भोवती चौकटीच्या जवळ ठेवाव्यात. मेज वाहून नेण्यासाठी ह्या कड्यांमध्ये दांडे घट्ट बसतील.

Interlinear

Choose Theme