Home Bibles ☰ Books निर्गम 35:4 · मराठी बायबल
निर्गम 35:4 · मराठी बायबल

मोशे सर्व इस्राएल लोकांस म्हणाला, “परमेश्वराने दिलेल्या आज्ञा अशा.

Cross references

निर्गम 25:1

परमेश्वर मोशेला म्हणाला,

निर्गम 31:6

त्याच्या बरोबर काम करण्याकरता दान याच्या वंशातील अहिसामाख याचा मुलगा अहलियाब यालाही मी निवडले आहे; बाकीच्या कारागिरांना मी कौशल्य दिले आहे त्यामुळे ते सर्व मिळून मी तुला सांगितलेली सर्व कामे बरोबर करतील.

निर्गम 39:32

अशा प्रकारे पवित्र निवास मंडपाचे म्हणजे दर्शनमंडपाचे सर्व काम पूर्ण झाले. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती अगदी त्याप्रमाणे इस्राएल लोकांनी सर्व काही केले.

निर्गम 40:3

आज्ञापटाचा कोश त्या पवित्र मंडपात ठेव व तो अंतरपटाने झांक.

Interlinear

Choose Theme