Home Bibles निर्गम 30:3 · मराठी बायबल
निर्गम 30:3 · मराठी बायबल

वेदीचा वरचा भाग व तिच्या चारही बाजू शुद्ध सोन्याने मढवाव्यात आणि वेदीभोवती सोन्याचा कंगोरा करावा.

Cross references

निर्गम 25:11

तो आतून बाहेरून सोन्याने मढवावा आणि त्याच्यावर सभोवती शुद्ध सोन्याचा काठकरावा.

निर्गम 25:24

ते शुद्ध सोन्याने मढवावे, व त्याच्या भोवती सोन्याचा काठकरावा.

1 राजे 6:20

याची लांबी, रुंदी आणि उंची प्रत्येकी तीस तीस फूट होती.

1 राजे 7:48

शलमोनाने मंदिरासाठी सोन्याच्याही कितीतरी वस्तू करवून घेतल्या. त्या अशा:सोन्याचे मेज (देवाची सोन्याची वेदी समर्पित भाकर ठेवण्यामाठी)चोख सोन्याच्या दीपमाळा. (या अतिपवित्र गाभाऱ्यासमोर डावीउजवीकडे पाच - पाच लावलेल्या होत्या)सोन्याची फुले, दिवे आणि चिमटे वाडगे दिवे लखलखीत, उजळलेले ठेवायची साधने. पेले ताम्हने शुद्ध सोन्याची रक्षापात्रे मंदिराची प्रवेशद्वारे.

Interlinear

Choose Theme