Home Bibles निर्गम 30:2 · मराठी बायबल
निर्गम 30:2 · मराठी बायबल

ती चौरस असावी; ती आठरा इंचलांब व आठरा इंच रुंद असावी, आणि ती छत्तीस इंचउंच असावी; तिच्या चारही कोपऱ्यांना शिंगे असावीत; ती वेदीच्या एकाच अखंड लाकडाची करावी.

Cross references

निर्गम 27:2

वेदीच्या चार कोपऱ्यांना प्रत्येकी एक अशी चार शिंगे बनवावी; प्रत्येक शिंग त्याच्या कोपऱ्यास जोडावे म्हणजे ते सर्व सलग व अखंड दिसेल; मग वेदी पितळेने मढवावी.

Interlinear

Choose Theme