Home Bibles ☰ Books निर्गम 25:11 · मराठी बायबल
निर्गम 25:11 · मराठी बायबल

तो आतून बाहेरून सोन्याने मढवावा आणि त्याच्यावर सभोवती शुद्ध सोन्याचा काठकरावा.

Cross references

निर्गम 25:24

ते शुद्ध सोन्याने मढवावे, व त्याच्या भोवती सोन्याचा काठकरावा.

निर्गम 28:23

न्यायाच्या ऊरपटावर सोन्याच्या दोन कड्या कराव्यात; त्या न्यायाच्या ऊरपटाच्या दोन्ही टोकास लावाव्यात;

निर्गम 30:3

वेदीचा वरचा भाग व तिच्या चारही बाजू शुद्ध सोन्याने मढवाव्यात आणि वेदीभोवती सोन्याचा कंगोरा करावा.

1 राजे 6:20

याची लांबी, रुंदी आणि उंची प्रत्येकी तीस तीस फूट होती.

2 इतिहास 3:4

मंदिराच्या समोरचा द्वारमंडप 20 हात लांब आणि वीस हात उंच होता. त्याची आतील बाजू शलमोनाने शुध्द सोन्याने मढवली होती.

Interlinear

Choose Theme