Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 27:40 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 27:40 · मराठी बायबल

म्हणून त्यांनी नांगर कापले आणि समुद्रात पडू दिले. त्याचबरोबर सुकाणूंच्या दोऱ्या एकत्र केल्या. नंतर त्यांनी जहाजाच्या पुढच्या भागाचे शीङ वारा भरावे म्हणून उभे केले आणि जहाज किनाऱ्याला आणले.

Cross references

प्रेषितांचीं कृत्यें 27:29

ओबडधोबड खडकाळ जागेवर आपले जहाज आदळेल अशी भीति वाटल्याने त्यांनी चार नांगर जहाजाच्या मागील बाजूने टाकले आणि दिवस उजाडण्याची वाट पाहू लागले.

Interlinear

Choose Theme