Home Bibles ☰ Books प्रेषितांचीं कृत्यें 16:8 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 16:8 · मराठी बायबल

म्हणून ते मिसियाजवळून जाऊन त्रोवस येथे गेले.

Cross references

प्रेषितांचीं कृत्यें 16:11

नंतर आम्ही जहाजाने त्रोवस सोडले आणि आम्ही समथ्राकेस येथे समुद्रमार्गे आलो. दुसऱ्या दिवशी नियापोलीस येथे गेलो.

प्रेषितांचीं कृत्यें 20:5

ही माणसे आमच्यापुढे गेली व त्रोवस येथे आमची वाट पाहू लागली.

2 करिंथकरांस 2:12

जेव्हा मी ख्रिस्ताच्या सुवार्तेकरिता त्रोवसास आलो तेव्हा प्रभूमध्ये मजसाठी दार उघडल्यावर,

2 तीमथ्थाला 4:13

त्रोवसात कार्पाच्या घरी राहिलेला माझा झगा येताना घेऊन ये. तसेच माझी पुस्तके, विशेषत: चर्मपत्राच्या गुंडाळ्या घेऊन ये.

Interlinear

Choose Theme