Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 16:11 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 16:11 · मराठी बायबल

नंतर आम्ही जहाजाने त्रोवस सोडले आणि आम्ही समथ्राकेस येथे समुद्रमार्गे आलो. दुसऱ्या दिवशी नियापोलीस येथे गेलो.

Cross references

प्रेषितांचीं कृत्यें 16:8

म्हणून ते मिसियाजवळून जाऊन त्रोवस येथे गेले.

प्रेषितांचीं कृत्यें 21:1

त्यांचा निरोप घेतल्यानंतर आम्ही समुद्रमार्गे निघालो. आणि सरळ प्रवास करीत कोस येथे आलो. दुसऱ्या दिवशी आम्ही रुदास गेलो. तेथून आम्ही पातरा येथे गेलो.

Interlinear

Choose Theme