Home Bibles 2 शमुवेल 9:12 · मराठी बायबल
2 शमुवेल 9:12 · मराठी बायबल

मफीबोशेथला मीखा नावाचा लहान मुलगा होता. सीबाच्या परिवारातील सर्व लोक मफीबोशेथचे चाकर झाले.

Cross references

1 इतिहास 8:8

शहरयिमाने मवाबात आपल्या बायका हुशीम आणि बारा यांना घटस्फोट दिला. यानंतर त्याला दुसऱ्या एका बायकोपासून मुले झाली.

1 इतिहास 8:34

योनाथानचा मुलगा मरीब्बाल. मरीब्बाल मीखाचा बाप.

1 इतिहास 9:40

मरीब्बाल हा योनाथानचा मुलगा. मीखा हा मरीब्बालाचा मुलगा.

मीखा 7:5

तुमच्या शेजाऱ्यांवर विश्वास ठेवू नका. मित्रावरही विश्वासून राहू नका. तुमच्या पत्नीशीसुध्दा मनमोकळे बोलू नका.

Interlinear

Choose Theme