Home Bibles 1 इतिहास 9:40 · मराठी बायबल
1 इतिहास 9:40 · मराठी बायबल

मरीब्बाल हा योनाथानचा मुलगा. मीखा हा मरीब्बालाचा मुलगा.

Cross references

2 शमुवेल 4:4

शौलाचा मुलगा योनाथान याला मफीबोशेथ नावाचा मुलगा होता. इज्रेलहून शौल आणि योनाथान यांच्या निधनाची बातमी आली तेव्हा हा मफीबोशेथ पाच वर्षांचा होता. शत्रूच्या भीतीने त्याची दाई त्याला घेऊन पळाली. पळापळीत तिच्या हातून तो खाली पडला आणि दोन्ही पायांनी अधू झाला.

1 इतिहास 8:34

योनाथानचा मुलगा मरीब्बाल. मरीब्बाल मीखाचा बाप.

Interlinear

Choose Theme