Home Bibles 2 इतिहास 9:5 · मराठी बायबल
2 इतिहास 9:5 · मराठी बायबल

मग ती राजा शलमोनाला म्हणाली, “तुझ्या कामगिरीची आणि शहाणपणाची जी वर्णने मी माझ्या देशात ऐकली ती खरीच आहेत.

Cross references

1 राजे 10:6

ती राजाला म्हणाली, “तुझ्या चातुर्याबद्दल आणि कारभाराबद्दल मी माझ्या देशात बरेच ऐकले होते. ते वस्तुस्थितीला धरुनच होते.

Interlinear

Choose Theme