Home Bibles 1 राजे 10:6 · मराठी बायबल
1 राजे 10:6 · मराठी बायबल

ती राजाला म्हणाली, “तुझ्या चातुर्याबद्दल आणि कारभाराबद्दल मी माझ्या देशात बरेच ऐकले होते. ते वस्तुस्थितीला धरुनच होते.

Cross references

2 इतिहास 9:5

मग ती राजा शलमोनाला म्हणाली, “तुझ्या कामगिरीची आणि शहाणपणाची जी वर्णने मी माझ्या देशात ऐकली ती खरीच आहेत.

स्तोत्रसंहिता 48:9

देवा, आम्ही तुझ्या मंदिरात तुझ्या प्रेमळ दयेचा लक्षपूर्वक विचार करतो.

Interlinear

Choose Theme