Home Bibles 2 इतिहास 27:7 · मराठी बायबल
2 इतिहास 27:7 · मराठी बायबल

त्याने केलेल्या इतर गोष्टी आणि लढाया यांची हकीकत ‘इस्राएल व यहूदा राजांचा इतिहास’ या पुस्तकात लिहिलेली आहे.

Cross references

2 राजे 15:36

“यहूदांच्या राजाचा इतिहास’ या पुस्तकात योथामने केलेल्या पराक्रमांची नोंद आहे.

2 इतिहास 20:34

“हनानीचा पुत्र येहू याच्या बखरीमध्ये यहोशाफाटच्या बाकीच्या कृत्यांची साद्यंंत नोंद आहे. ‘इस्राएलच्या राजांचा इतिहास’ या ग्रंथातही या गोष्टींचा समावेश करुन त्यांची नोंद केली आहे.

2 इतिहास 25:26

यहूदा आणि इस्राएलमधील राजांचा इतिहास या पुस्तकात, अमस्याने बाकी जे जे केले त्याची साद्यंत हकीकत आली आहे.

2 इतिहास 26:22

उज्जीयाची इतर सर्व कृत्ये आमोजाचा मुलगा यशया संदेष्टा याने अथपासून इतीपर्यंत लिहिलेली आहेत.

2 इतिहास 32:32

हिज्कीयाने केलेल्या इतर गोष्टी आणि त्याचा लोकांविषयीचा दयाळूपणा, त्याची धार्मिक कृत्ये, त्याची परमेश्वरा प्रती एकनिष्ठा याविषयी ‘आमोजचा मुलगा यशया संदेष्टा याचे दृष्टांत आणि ‘यहूदा व इस्राएल राजांचा इतिहास’ या ग्रंथांमध्ये लिहिलेले आहे.

Interlinear

Choose Theme