Home Bibles 2 इतिहास 27:8 · मराठी बायबल
2 इतिहास 27:8 · मराठी बायबल

योथाम गादीवर आला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये सोळा वर्षे राज्य केले.

Cross references

2 इतिहास 27:1

योथाम राजा झाला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये 16वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यरुशा. ती सादोकची मुलगी.

Interlinear

Choose Theme