1 राजे 6:22 · मराठी बायबल
अतिपवित्र गाभाऱ्यासमोरच्या वेदीसह सर्व मंदिर सोन्याने मढवले होते.
Cross references
निर्गम 26:29
“फव्व्या आणि अडसर सोन्याने मढवावेत आणि त्यांना जोडणाऱ्या कड्याही सोन्याच्या कराव्यात.
निर्गम 30:1
देव मोशेला म्हणाला, “धूप जाळण्यासाठी बाभळीच्या लाकडाची एक वेदी करावी.
निर्गम 30:3
वेदीचा वरचा भाग व तिच्या चारही बाजू शुद्ध सोन्याने मढवाव्यात आणि वेदीभोवती सोन्याचा कंगोरा करावा.
निर्गम 30:5
हे दांडे बाभळीच्या लाकडाचे करुन ते सोन्याने मढवावेत.
1 राजे 6:20
याची लांबी, रुंदी आणि उंची प्रत्येकी तीस तीस फूट होती.
2 इतिहास 3:7
तुळया, दाराचे खांब, भिंती, दरवाजे हे मंदिराचे आतले भागही शलमोनाने शोन्याने मढवले. भिंतींवर त्याने करुब कोरुन काढले.