Home Bibles 1 राजे 20:19 · मराठी बायबल
1 राजे 20:19 · मराठी बायबल

राजा अहाबच्या तरुणांची तुकडी पुढे होती आणि इस्राएलचे सैन्य मागोमाग येत होते.

Cross references

1 राजे 20:17

तरुण मदतनीस आधी चालून गेले. तेव्हा शोमरोनमधून सैन्य बाहेर आल्याचे राजा बेनहदादच्या माणसांनी त्याला सांगितले.

1 इतिहास 19:14

यवाब आपल्या सैन्यासह अरामी फौजेवर चालून गेला. तेव्हा अरामच्या सैन्याने त्यांच्यापुढून पळ काढला.

Interlinear

Choose Theme