Home Bibles 1 राजे 20:17 · मराठी बायबल
1 राजे 20:17 · मराठी बायबल

तरुण मदतनीस आधी चालून गेले. तेव्हा शोमरोनमधून सैन्य बाहेर आल्याचे राजा बेनहदादच्या माणसांनी त्याला सांगितले.

Cross references

1 राजे 20:14

अहाबने विचारले. “या पराभवासाठी तू कोणाला हाताशी धरशील?”तेव्हा तो संदेष्टा म्हणाला, “प्रांत अधिकाऱ्यांच्या हाताखालच्या तरुणांची परमेश्वर मदत घेईल.”यावर राजाने विचारले, “या सैन्याचे नेतृत्व कोण करील?”“तूच ते करशील” असे संदेष्ट्याने सांगितले.

1 राजे 20:19

राजा अहाबच्या तरुणांची तुकडी पुढे होती आणि इस्राएलचे सैन्य मागोमाग येत होते.

Interlinear

Choose Theme