Home Bibles 1 इतिहास 4:39 · मराठी बायबल
1 इतिहास 4:39 · मराठी बायबल

ते खोऱ्याच्या पूर्वेला गदोरच्या सीमेबाहेरही जाऊन पोहोंचले. आपल्या गुरोमेंढरांना चरायला कुरण हवे म्हणून जमिनीच्या शोधात ते गेले.

Cross references

यहोशवा 12:13

दबीराचा राजा1गेदेराचा राजा1

यहोशवा 15:58

हल्हूल, बेथ-सूर, गदोर,

1 इतिहास 4:4

पनुएलाचा मुलगा गदोर आणि एजेरचा मुलगा हूशा ही हूरची मुले. हूर हा एफ्राथाचा मुलगा आणि एफ्राथा ही बेथलेहेमची संस्थापक होती.

1 इतिहास 12:7

तसेच यहोहाम गदोरी याचे मुलगे योएला आणि जबद्या.

Interlinear

Choose Theme