Home Bibles 1 इतिहास 12:7 · मराठी बायबल
1 इतिहास 12:7 · मराठी बायबल

तसेच यहोहाम गदोरी याचे मुलगे योएला आणि जबद्या.

Cross references

यहोशवा 15:58

हल्हूल, बेथ-सूर, गदोर,

1 इतिहास 4:39

ते खोऱ्याच्या पूर्वेला गदोरच्या सीमेबाहेरही जाऊन पोहोंचले. आपल्या गुरोमेंढरांना चरायला कुरण हवे म्हणून जमिनीच्या शोधात ते गेले.

Interlinear

Choose Theme