Home Bibles 1 इतिहास 4:34 · मराठी बायबल
1 इतिहास 4:34 · मराठी बायबल

त्यांच्या घराण्यातील वडिलधाऱ्या मंडळींच्या नावांची यादी अशी आहे: मेशोबाब, यम्लेक, अमस्याचा मुलगा योशा, योएल, येहू (योशिब्याचा मुलगा) सरायाचा मुलगा योशिब्या, असिएलचा मुलगा सराया, एल्योवेनाय, याकोबा, यशोहाया, असाया, अदिएल, यशीमिएल, बनाया, जीजा हा शिफीचा मुलगा. शिफी हा अल्लोनचा मुलगा, अल्लोन यदायाचा मुलगा, यदाया शिम्रीचा मुलगा, आणि शिम्री शमायाचा मुलगा.या सर्वांचा कुटुंबांचा विस्तार चांगला झाला.

Cross references

1 इतिहास 4:41

हिज्कीया यहूदाचा राजा होता त्यावेळची ही हकीकत. ते लोक गदोरपर्यंत आले आणि हामच्या लोकांशी त्यांनी लढाई केली. हामच्या लोकांच्या राहुट्या त्यांनी उद्ध्वस्त केल्या. तेथे राहणाऱ्या मूनी लोकांनाही त्यांनी ठार केले. आजही या भागात मूनीलोक आढळत नाहीत. तेव्हा या लोकांनी तेथे वस्ती केली. मेंढरांसाठी कुरण असल्याने ते तेथे राहिले.

Interlinear

Choose Theme