1 इतिहास 27:9 · मराठी बायबल
इरा हा सहाव्या महिन्याचा सहावा सेनापती. हाइक्के शचा मुलगा असून तको नगरातला होता. त्याच्या तुकडीत 24,000 लोक होते.
Cross references
2 शमुवेल 23:26
हेलस पलती, इक्केश तकोई याचा मुलगा ईरा,
1 इतिहास 11:28
तकोइच्या इक्केशचा मुलगा ईरा, अनाथोथचा अबियेजेर