1 इतिहास 27:8 · मराठी बायबल
शम्हूथ हा पाचवा सेनापती. पाचव्या महिन्याचा हा सेनापती इज्राही होता. त्याच्या तुकडीत 24,000 जण होते.
Cross references
2 शमुवेल 23:25
शम्मा हरोदी, अलीका हरोदी,
1 इतिहास 11:27
हरोरी शम्मोथ, हेलस पलोनी,
1 इतिहास 26:29
कनन्या हा इसहार घराण्यातील होता. कनन्या आणि त्याची मुले यांना मंदिराबाहेरचे काम होते. इस्राएलच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सुरक्षाव्यवस्था आणि न्यायदान करणे ही कामे ते सांभाळत.