1 इतिहास 27:10 · मराठी बायबल
सातव्या महिन्याचा सातवा सेनापती हेलेस पलोनी हा होता. हा एफ्राइमच्या वंशातला होता. त्याच्या तुकडीत 24,000 लोक होते.
Cross references
2 शमुवेल 23:26
हेलस पलती, इक्केश तकोई याचा मुलगा ईरा,
1 इतिहास 11:27
हरोरी शम्मोथ, हेलस पलोनी,