Home Bibles उत्पत्ति 36:29 · मराठी बायबल
उत्पत्ति 36:29 · मराठी बायबल

होरी कुळांचे जे प्रमुख झाले त्यांची नावे अशी - लोटान, शोबाल, सिबोन, अना,

Cross references

उत्पत्ति 36:20

एसावापूर्वी अदोममध्ये सेईर नावाचा एक होरी माणूस होता. त्याचे मुलगे हे - लोटन, शोबाल, सिबोन,

उत्पत्ति 36:28

दीशानाला ऊस व अरान हे दोन मुलगे होते.

1 इतिहास 1:38

लोटान, शोबाल, सिबोन, अना, दीशोन, एसर व दीशान हे सेईराचे मुलगे.

1 इतिहास 1:41

दीशोन हा अनाचा मुलगा आणि हमदान, एशबान, यित्राण, करान हे दीशोनचे मुलगे.

Interlinear

Choose Theme