गणना 4:22
Parallel verse
मराठी बायबल · World English BibleChange versions
मराठी बायबल
“गेर्षोन वंशातील पुरुषांची गणना कर आणि त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांच्याप्रमाणे त्यांची यादी कर;
World English Bible
"Take a census of the sons of Gershon also, by their fathers' houses, by their families;