योहान 7:43
Parallel verse
मराठी बायबल · World English BibleChange versions
मराठी बायबल
आणि पवित्र शास्त्रात असेही लिहिले आहे की, “दावीद राजा राहत असे त्या बेथलहेम गावातून ख्रिस्त येईल.” तेव्हा येशूमुळे लोकांचे एकमत होईना.
World English Bible
So there arose a division in the multitude because of him.