Home Bibles ☰ Books जखऱ्या 6:9 · मराठी बायबल
जखऱ्या 6:9 · मराठी बायबल

मग मला परमेश्वराचा आणखी एक संदेश मिळाला. तो म्हणाला,

Cross references

जखऱ्या 1:1

बरेख्या मुलगा जखऱ्या ह्याला परमेश्वराचा संदेश मिळाला. पारसचा राजा दारयावेश याच्या कारकिर्दीला एक वर्ष आणि आठ महिने झाले, तेव्हाची ही गोष्टी. (जखऱ्या बरेख्याचा मुलगा व बरेख्या प्रेषित इद्दोचा मुलगा होय.) हा संदेश पुढीलप्रमाणे होता:

जखऱ्या 7:1

पारसचा राजा दारयावेश याच्या कारकिर्दींच्या चौथ्या वर्षांच्या नवव्या माहिन्याच्या (किसलेव महिन्याच्या) चौथ्या दिवशी, जखऱ्याला परमेश्वराकडून संदेश आला.

जखऱ्या 8:1

सर्व शक्तिमान परमेश्वराचा हा संदेश आहे.

Interlinear

Choose Theme