Home Bibles ☰ Books जखऱ्या 4:13 · मराठी बायबल
जखऱ्या 4:13 · मराठी बायबल

तेव्हा देवदूताने मला विचारले, “तुला ह्या गोष्टींबद्दल माहीती नाही?”मी म्हणालो, “नाही, महाराज!”

Cross references

जखऱ्या 4:5

तो देवदूत मला म्हणाला, “तुला या गोष्टींचा अर्थ माहीत नाही?”“नाही महाराज!” मी म्हणालो

इब्री लोकांस 5:11

याविषयी सांगण्यासारखे पुष्कळ आहे, पण तुम्हांला ते स्पष्ट करणे कठीण आहे. कारण तुम्ही ऐकण्यात खूप मंद झाला आहात.

Interlinear

Choose Theme