Home Bibles रोमकरांस 16:16 · मराठी बायबल
रोमकरांस 16:16 · मराठी बायबल

पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम करा. ख्रिस्ताच्या सर्व मंडळ्या तुम्हांला सलाम सांगतात.

Cross references

प्रेषितांचीं कृत्यें 20:37

तेव्हा प्रत्येकाला खूपच रडू आले, ते पौलाच्या गळ्यात पडले व त्याचे मुके घेत राहिले.

1 करिंथकरांस 16:20

सर्व बंधु तुम्हांला सलाम सांगतात, पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम करा.

2 करिंथकरांस 13:12

पवित्र चुंबनाने एकमेकास भेटा.

1 थेस्सलनीकाकरांस 5:26

पवित्र चुंबनाने सर्व बंधूंना सलाम करा.

1 पेत्र 5:14

तुम्ही एकमेकांना प्रीतीच्या चुंबनाने सलाम करा. तुम्ही जे सर्व ख्रिस्तामध्ये आहात त्या तुम्हांबरोबर शांति असो.

Interlinear

Choose Theme