Home Bibles 2 करिंथकरांस 13:12 · मराठी बायबल
2 करिंथकरांस 13:12 · मराठी बायबल

पवित्र चुंबनाने एकमेकास भेटा.

Cross references

रोमकरांस 16:16

पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम करा. ख्रिस्ताच्या सर्व मंडळ्या तुम्हांला सलाम सांगतात.

1 करिंथकरांस 16:20

सर्व बंधु तुम्हांला सलाम सांगतात, पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम करा.

1 थेस्सलनीकाकरांस 5:26

पवित्र चुंबनाने सर्व बंधूंना सलाम करा.

1 पेत्र 5:14

तुम्ही एकमेकांना प्रीतीच्या चुंबनाने सलाम करा. तुम्ही जे सर्व ख्रिस्तामध्ये आहात त्या तुम्हांबरोबर शांति असो.

Interlinear

Choose Theme