Home Bibles ☰ Books स्तोत्रसंहिता 78:29 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 78:29 · मराठी बायबल

त्यांच्याकडे भरपूर खायला होते परंतु त्यांनी त्यांच्या भुकेलाच पाप करायला लावले.

Cross references

गणना 11:19

तुम्ही ते एक, किंवा दोन, किंवा पाच, किंवा दहा दिवसच नव्हे तर वीस दिवस देखील खाल.

स्तोत्रसंहिता 106:15

परंतु देवाने त्यांना त्यांनी मागितलेल्या गोष्टी दिल्या. पण त्याने त्यांना भयानक रोगही दिला.

Interlinear

Choose Theme