Home Bibles ☰ Books स्तोत्रसंहिता 78:28 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 78:28 · मराठी बायबल

ते पक्षी छावणीच्या अगदी मध्य भागी, त्या लोकांच्या तंबूच्या अवती भोवती पडले.

Cross references

निर्गम 16:13

त्या संध्याकाळच्या वेळी, रात्र पडण्याच्या सुमारास तेथे लावे पक्षी आले व छावणीभर ते पसरले (आणि त्यांना खाण्याकरिता इस्राएल लोकांनी ते पकडले) आणि सकाळी छावणीच्या सभोंवती जमिनीवर दंव पडले.

Interlinear

Choose Theme