Home Bibles ☰ Books स्तोत्रसंहिता 130:6 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 130:6 · मराठी बायबल

मी माझ्या प्रभुची वाट बघत आहे. मी सकाळ होण्याची खूप वाट पाहात असलेल्या रक्षकांसारखा आहे.

Cross references

स्तोत्रसंहिता 39:8

परमेश्वरा, तूच मला मी केलेल्या पापांपासून वाचव तू. मला दुष्ट माणसाला वागवितात तसे वागवू नकोस.

स्तोत्रसंहिता 63:6

अंथरुणावर झोपल्यावर मला तुझी आठवण येईल, मध्यरात्री मी तुझी आठवण काढेन.

स्तोत्रसंहिता 119:147

तुझी प्रार्थना करण्यासाठी मी सकाळी लवकर उठतो. तू ज्या गोष्टी सांगतोस त्यावर मी विश्वास ठेवतो.

स्तोत्रसंहिता 134:1

परमेश्वराच्या सर्व सेवकांनो, त्याची स्तुती करा. तुम्ही सेवकांनी मंदिरात रात्रभर सेवा केली.

यशया 21:8

मग एके दिवशी रखवालदाराने इशारा दिला. सिहंनाद करून रखवालदार म्हणाला, “हे प्रभु! रोज मी टेहळणी बुरूजावरून टेहळणी करीत असतो. रोज रात्री माझा खडा पहारा असतो.

प्रेषितांचीं कृत्यें 27:29

ओबडधोबड खडकाळ जागेवर आपले जहाज आदळेल अशी भीति वाटल्याने त्यांनी चार नांगर जहाजाच्या मागील बाजूने टाकले आणि दिवस उजाडण्याची वाट पाहू लागले.

Interlinear

Choose Theme