Home Bibles स्तोत्रसंहिता 107:30 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 107:30 · मराठी बायबल

समुद्र शांत झाला म्हणून खलाशी आंनदित झाले. देवाने त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या इच्छित स्थळी आणून पोहोचवले.

Cross references

योहान 6:21

येशू असे बोलल्यावर त्यांनी आनंदोने येशूला नावेत घेतले. आणि त्यांना जायचे होते त्या ठिकाणी नाव लगेच येऊन काठाला लागली.

Interlinear

Choose Theme