Home Bibles स्तोत्रसंहिता 106:18 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 106:18 · मराठी बायबल

नंतर अग्नीने त्या जमावाला जाळले. अग्नीने त्या दुष्टांना जाळून टाकले.

Cross references

गणना 16:35

नंतर परमेश्वराकडून अग्नी आला. त्याने उद-धूप जाळणाऱ्या 250 लोकांचा नाश केला.

गणना 16:46

नंतर मोशे अहरोनला म्हणाला, “तुझे तांब्याचे भांडे आणि थोडासा अग्नी वेदीवरुन घे. नंतर त्यावर उद-धूप टाक. लवकर लोकांकडे जा आणि त्यांना शुद्ध करण्यासाठी काहीतरी कर. परमेश्वर त्यांच्यावर रागावला आहे. आजार पसरायला सुरुवात झाली होती.”

इब्री लोकांस 12:29

कारण आपला देव भस्म करणारा अग्नि आहे.

Interlinear

Choose Theme