Home Bibles ☰ Books स्तोत्रसंहिता 104:6 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 104:6 · मराठी बायबल

तू तिला पाण्याने गोधडीसारखे आच्छादलेस, पाण्याने डोंगरही झाकले गेले.

Cross references

उत्पत्ति 1:2

सुरुवातीला पृथ्वी पूर्णपणे रिकामी होती; पृथ्वीवर काहीही नव्हते. अंधाराने जलाशय झाकलेले होते; आणि देवाचा आत्मा पाण्यावर पाखर घालीत होता

उत्पत्ति 7:19

पाणी इतके वर चढत गेले की उंच उंच पर्वत देखील पाण्यात बुडून गेले;

उत्पत्ति 7:20

पाणी सर्वात उंच पर्वत शिखरावर वीस फुटा पेक्षा अधिक उंच इतके वर चढले.

2 पेत्र 3:5

पणजेव्हा ते असे म्हणतात, तेव्हा ते मुद्दामच विसरतात की, फार पूर्विपासून आकाश व पृथ्वी अस्तित्वात होती, जी देवाच्याशब्दाने पाण्यामधून आकारास आली.

Interlinear

Choose Theme