Home Bibles नीतिसूत्रे 7:15 · मराठी बायबल
नीतिसूत्रे 7:15 · मराठी बायबल

म्हणून मी तुला माझ्याकडे येण्याचे आमंत्रण देण्यासाठी बाहेर आले. मी तुलाच शोधत होते. आणि आता तू मला सापडलास.

Cross references

उत्पत्ति 39:7

काही काळानंतर पोटीफराच्या बायकोला तो आवडू लागला. एके दिवशी ती त्याला म्हणली, “माझ्याबरोबर नीज”

Interlinear

Choose Theme