नीतिसूत्रे 6:10 · मराठी बायबल
आळशी माणूस म्हणतो, “मला थोडी झोप हवी. मी हथे थोड्या वेळासाठी पडतो.”
Cross references
नीतिसूत्रे 6:6
आळशी माणसा, तुला मुंगी सारखे व्हायला हवे. मुंगी काय करते ते बघ. मुंगी पासून शीक.
नीतिसूत्रे 23:33
द्राक्षारसामुळे तुम्ही चित्रविचित्र गोष्टी बघायला लागता. तुमचे मन गोंधळून जाते.
नीतिसूत्रे 24:33
“थोडीशी झोप, थोडी विश्रांती, हाताची घडी आणि वामकुक्षी.”
नीतिसूत्रे 24:34
या गोष्टी तुम्हाला लवकरच गरीब करतील. तुमच्याकडे काहीही नसेल चोर घर फोडून घरात आला आणि सारे काही घेऊन गेल्यासारखे ते असेल.