Home Bibles नीतिसूत्रे 30:29 · मराठी बायबल
नीतिसूत्रे 30:29 · मराठी बायबल

तीन गोष्टी चालताना फार महत्वाच्या वाटतात, खरे म्हणजे चार.

Cross references

नीतिसूत्रे 6:16

परमेश्वर या सहा, नाही सात गोष्टींचा तिरस्कार करतो.

नीतिसूत्रे 30:15

काही लोकांना जे जे घेणे शक्य असते ते ते घ्यायाला आवडते. ते फक्त ‘मला दे,’ ‘मला दे’ एवढेच म्हणत असतात. तीन गोष्टी कधीही समाधानी नसतात, खरे म्हणजे चार, ज्याना कधीही पुरेसे मिळत नाही.

मीखा 5:5

मग शांती नांदेल. हो! अश्शूरचे सैन्य आपल्या देशात येईल. आपल्या भव्य वाड्यांचा ते नाश करतील. पण इस्राएलचा राज्यकर्ता सात मेंढपाळ आणि आठ नेते निवडील.

Interlinear

Choose Theme