Home Bibles नीतिसूत्रे 30:21 · मराठी बायबल
नीतिसूत्रे 30:21 · मराठी बायबल

तीन गोष्टी पृथ्वीवर संकटे आणतात, खरे म्हणजे चार गोष्टी, ज्यांचा भार पृथ्वी पेलू शकत नाही.

Cross references

नीतिसूत्रे 6:16

परमेश्वर या सहा, नाही सात गोष्टींचा तिरस्कार करतो.

नीतिसूत्रे 19:10

मूर्ख माणूस श्रीमंत असायला नको. ते गुलामाने राजपुत्रांवर राज्य करण्यासारखे आहे.

नीतिसूत्रे 30:15

काही लोकांना जे जे घेणे शक्य असते ते ते घ्यायाला आवडते. ते फक्त ‘मला दे,’ ‘मला दे’ एवढेच म्हणत असतात. तीन गोष्टी कधीही समाधानी नसतात, खरे म्हणजे चार, ज्याना कधीही पुरेसे मिळत नाही.

Interlinear

Choose Theme