Home Bibles गणना 27:6 · मराठी बायबल
गणना 27:6 · मराठी बायबल

परमेश्वर त्याला म्हणाला,

Cross references

स्तोत्रसंहिता 68:5

देव त्याच्या पवित्र मंदिरात अनाथांचा बाप होतो. तो विधवांची काळजी घेतो.

गलतीकरांस 3:28

तेथे यहूदी किंवा ग्रीक, गुलाम किंवा स्वतंत्र, पुरुष किंवा स्त्री हा भेदच नाही. कारण तुम्ही सर्वख्रिस्त येशूमध्ये एक आहात.

Interlinear

Choose Theme