Home Bibles गणना 21:12 · मराठी बायबल
गणना 21:12 · मराठी बायबल

तो सोडून ते जरेद खोऱ्यात आले व तिथे तळ दिला.

Cross references

अनुवाद 2:13

“मग परमेश्वराने मला जेरेद ओढ्यापलीकडे जायला सांगितले. त्याप्रमाणे आपण जेरेद ओढ्यापलीकडे गेलो.

अनुवाद 2:24

“पुढे परमेश्वर मला म्हणाला, ‘आता उठा व आर्णेनचे खोरे ओलांडून जा. हेशबोनचा अमोरी राजा सीहोन याच्याबरोबरच्या युद्धात मी तुम्हाला यश देईन. त्याचा देश ताब्यात घ्या.

Interlinear

Choose Theme