गणना 21:11 · मराठी बायबल
नंतर ओबोथ सोडून त्यांनी इये-आबारीमला मवाबाच्या पूर्वेकडे वाळवंटात तळ दिला.
Cross references
गणना 33:43
पूनोन सोडून त्यांनी ओबोथला तळ दिला.
गणना 33:44
लोकांनी ओबोथ सोडले व ते इये-अबारिमला आले. हे मवाब देशाच्या सीमेवर होते.