Home Bibles ☰ Books गणना 10:31 · मराठी बायबल
गणना 10:31 · मराठी बायबल

मग मोशे त्याला म्हणाला, “मी विनंती करितो की तू आम्हाला सोडून जाऊ नको; कारण ह्या रानाची आमच्यापेक्षा तुला अधिक माहिती आहे. तू आमचा वाटाड्या होऊ शकतोस.

Cross references

ईयोब 29:15

मी आंधळ्यांची दृष्टी होतो. त्यांना जिथे जायचे असेल तिथे मी नेत असे. मी अपंगांचे पाय होतो त्यांना हवे तिथे मी उचलून नेत असे.

स्तोत्रसंहिता 32:8

परमेश्वर म्हणतो, “मी तुला आयुष्य कसे जगायचे याविषयी मार्गदर्शन करीन. मी तुझे रक्षण करीन आणि तुझा मार्गदर्शक होईन.

1 करिंथकरांस 12:14

आता एका मानवी शरीरात एकच अवयव असत नाही, तर पुष्कळ असतात

गलतीकरांस 6:2

एकमेकांची ओझी वाहा.अशा रितीने तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल.

Interlinear

Choose Theme