Home Bibles गणना 1:8 · मराठी बायबल
गणना 1:8 · मराठी बायबल

इस्साखार वंशातला सुवाराचा मुलगा नथनेल;

Cross references

गणना 2:5

“इस्साखार वंशाच्या लोकांनी यहुदावंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी ठोकावी. सुवाराचा मुलगा नथनेल हा इस्साखारवंशाचा प्रमुख सरदार असावा.

गणना 10:15

त्यानंतर इस्साखारचे कूळ निघाले. सुवाराचा मुलगा नथनेल त्यांचा नेता होता.

Interlinear

Choose Theme